PNB Personal Loan

PNB Personal Loan : पंजाब नॅशनल बँकेमार्फत नोकरदार वर्गासाठी व सर्वसामान्यांसाठी वैयक्तिक कर्ज कमीत कमी व्याजदर मध्ये पुरवल्या जाते. आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक हे कर्ज देते.

मेडिकल ट्रीटमेंट असेल,लग्नासाठीचा खर्च असेल, शिक्षणासाठी लागणारा खर्च असेल किंवा परदेशी जाण्यासाठी लागणारा खर्च असेल यासाठी तुम्ही पंजाब नॅशनल बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.

कमीत कमी कागदपत्रात आणि कमीत कमी व्याज दरात चांगल्या प्रकारे ही बँक कर्जाचा पुरवठा करतो जर तुम्ही नोकरदार वर्गातून येत असाल तुम्ही परमनंट कामगार असाल किंवा तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर कमीत कमी दोन वर्षे तुम्ही नोकरी केलेली असणं गरजेचं आहे आणि यासाठी तुमचं पंजाब नॅशनल बँकेमध्ये खात असण आवश्यक आहे.

पंजाब नॅशनल बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

जर तुमचं खात नसेल तर तुम्ही कमीत कमी तीन वर्ष एका कंपनीत सर्विस केलेल्या असावी तुम्ही पर्मनंट कामगार असावेत किंवा सरकारी नोकरीला असावेत पंजाब नॅशनल बँके मार्फत तुमच्या पगाराच्या 24 पट अधिक कर्ज तुम्हाला दिले जाते.

जास्तीत जास्त कर्ज वीस लाखापर्यंत तुम्हाला मिळत तुम्ही परतावा कशा (PNB Personal Loan) पद्धतीने आणि किती करू शकता यावर तुमची पात्रता समजली जाते, एकूण 72 हप्त्यामध्ये हे कर्ज तुम्हाला फेडायचे असते कर्ज मिळाल्यानंतर एका महिन्याने या कर्जाच्या हप्ते सुरू होतात.

तुम्ही कर्जाचा परतावा चांगला केला तर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा सुद्धा पंजाब नॅशनल बँकेमार्फत दिल्या जाते तुम्ही अगोदर कर्ज फेडत असाल तर बँक कोणत्या प्रकारचे चार्जेस तुमच्याकडून घेत नाही. तुम्ही व्यवसायिक असेल किंवा उद्योजक असाल तरीसुद्धा पंजाब नॅशनल बँकेमार्फत तुम्ही कर्ज घेऊ शकता.

पंजाब नॅशनल बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

जसे की तुम्ही इंजिनियर असाल, एलआयसी एजंट असाल, सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल किंवा फायनल कन्सल्टंट असेल तरी तुम्ही कर्ज घेऊ शकता. तुमच्याशी स्कोर साडेसातशे किंवा त्यापेक्षा जास्त असावा आणि वर्षाला तुमचं उत्पन्न सहा लाखाहून अधिक असाव.

तुमच्या उत्पन्नाच्या 10 पट कर्ज तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेतर्फे मिळते पंजाब नॅशनल बँकेला सिक्युरिटी म्हणून किंवा तारण म्हणून काही गोष्टी व्यावसायिकान द्यावे लागतात त्याचे सविस्तर माहिती वर लिंक वर दिलेले आहे.

तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता तुम्ही जर कर्ज घेण्यास उत्सुक असाल किंवा तुम्हाला कर्ज घेण्याची गरज असेल कर्जाची गरज असेल पैशाची गरज असेल तर वर लिंक दिलेली आहे तुम्ही पात्रता तपासून पंजाब नॅशनल बँकेचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Similar Posts