BOI Personal Loan : बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित बँक आहे भारतातील विविध शाखा सह ही बँक शहरात आणि खेड्यात सुद्धा उपलब्ध आहे या बँकेमार्फत आर्थिक गरज भागवण्यासाठी किंवा इतर वैयक्तिक कारणासाठी तुम्हाला पर्सनल लोन कमीत कमी व्याजदरामध्ये दिले जाते.

सर्वात कमी फिजिकल डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्ही बँक ऑफ इंडिया मध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. एका लाखाला 1105 रुपये एवढा हप्ता तुम्हाला येतो.

बँक ऑफ इंडियाच्या वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

 नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा