NVS Recruitment 2024 : नवोदय विद्यालय समितीमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,(Navodaya Vidyalaya Samiti) यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, पदनिहाय सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी, ही भरती प्रक्रिया एकूण 1377 रिक्त जागांसाठी होणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा