Buy car at low prices

Buy car at low prices : चार चाकी गाडी आपल्या दारासमोर उभी करणे हे सर्वांचं स्वप्न असतं मग ती जुन्या असो नवीन असली तरी चालेल. अल्टो असली तरी चालेल किंवा बीएमडब्ल्यू असली तरी चालेल पण चार चाकी घरासमोर असावी ही मात्र सर्वांनाच वाटते.

भरपूर वेळेला खूपच उपयोगी पडणारे चार चाकी गाडी घेण्यासाठी कमीत कमी आपल्याकडे पाच ते सहा लाख रुपये असणे गरजेचे असते, जर एवढी रक्कम आपण एकत्र भरू शकत नसाल तर आपण जुनी गाडी घेण्याचा विचार करतो किंवा बँकेकडून कोणत्या प्रकारचा लोन घेण्याचा प्रयत्न करतो.

80 हजार रुपयांत कार घेण्यासाठी येथे क्लिक करा

काही वेळेला आपल्याला काही कारणामुळे लोन मिळत नाही किंवा आपल्याच मागच्या क्रेडिट हिस्ट्रीमुळे सुद्धा आपल्याला लोन मिळत नाही, अशा परिस्थितीमध्ये आपण पर्याय शोधतो ते जुन्या गाडीचा.

तुम्हाला जुनी गाडी घ्यायची असेल आणि ही गाडी कमीत कमी वापर झालेले असेल तर तुम्ही जुनी गाडी साधारण 70 ते 75 टक्के रकमेमध्ये तुम्ही बाहेरच्या दुकानावर जाऊन घेऊ शकता.

परंतु तुम्ही जर बँकेच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला तर यासाठी तुम्हाला खूपच कमी किंमत मोजावी लागते जवळपास 80000 पासून 01 ते 1.5 लाखापर्यंत चार चाकी गाड्या बँक लिलाव मध्ये काढते.

चार चाकी गाड्या लिलाव काढताना बँकेचे उरलेली रक्कम ही बँक चेक करते आणि बँकेला जेवढे पैसे वसूल करायचे आहेत तेवढे रक्कम त्यांना मिळेल याची खात्री करून घेते, तेवढ्या (Buy car at low prices) रकमेपासून यावर बोली चालू होते जास्तीत जास्त जेवढी किंमत मिळेल त्या किमतीला या गाड्या बँका विकत असतात.

भरपूर बँका त्यांचे लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडतात लिलाव प्रक्रियेमध्ये आपल्याला ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या गाडीची अनामत रक्कम असेल ती रक्कम भरायला लागते.

80 हजार रुपयांत कार घेण्यासाठी येथे क्लिक करा

ही अनामत रक्कम आपल्याला जर गाडी मिळाली नाही तर माघारी मिळते त्यामुळे तात्पुरती टोकन प्राईस म्हणून तुम्हाला हे पैसे भरणे गरजेचे असत, तुम्ही खरंच या लिलावामध्ये सहभागी होणार आहात याची खात्री या रकमेमुळे होते.

आणि या लिलाव मधून तुम्ही कमीत कमी किमतीला चार चाकी गाडी विकत घेऊ शकता यासोबतच जुनी गाडी तुम्हाला घ्यायचे असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही जुनी गाडी दीड लाखापर्यंत विकत घेऊ शकता.

चांगली गाड्या आहेत पेट्रोलवर चालणारी गाडी असल्यामुळे खूप चांगल्या किमतीत तुम्हाला हे गाडी मिळते. बँकेत लिलाव प्रक्रिया सोबतच तुम्ही इतर माध्यमातून सुद्धा ही गाडी विकत घेऊ शकता.

 नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Similar Posts