कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव?

 • नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण
 • ठाणे जिल्ह्यातून- मीरा-भाईंदर आणि कल्याण
 • बुलडाणा जिल्ह्यातून खामगाव
 • यवतमाळ जिल्ह्यातून पुसद
 • अमरावती जिल्ह्यातून अचलपूर
 • भंडारा जिल्ह्यातून साकोली
 • चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर
 • गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी
 • जळगाव जिल्ह्यातून भुसावळ
 • लातूर जिल्ह्यातून उदगीर
 • बीड जिल्ह्यातून अंबेजोगाई
 • नांदेड जिल्ह्यातून किनवट
 • सातारा जिल्ह्यातून माणदेश
 • पुणे जिल्ह्यातून शिवनेरी
 • पालघर जिल्ह्यातून जव्हार
 • रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड
 • रायगड जिल्ह्यातून महाड
 • अहमदनगर – शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर
नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा