New Education Policy : २०१० पासून शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत महाराष्ट्रात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार एकच एक वार्षिक परीक्षेनुसार विद्याथ्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धती बंद करण्यात आली.

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा