Jio Vs Airtel Recharge Plan

Jio Vs Airtel Recharge Plan : दर महिन्याला कमीत कमी तीनशे रुपये रिचार्ज करून तुम्ही वैतागला असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप खास आहे, Jio तसेच Airtel ने खास ऑफर आणलेली आहे.

तुमच्या फॅमिली साठी म्हणजे तुम्ही प्लस तुमचे घरातील दोन व्यक्तींसाठी फॅमिली प्लॅन एअरटेल आणि जिओनी लॉन्च केलेला आहे.

यामध्ये तुम्ही फक्त 599 रुपये भरून तिघांसाठी सिम घेऊ शकता तसेच याचा रेंटल सुद्धा वेगवेगळ्या प्रकारावर अवलंबून आहे.

तुम्हाला फॅमिली साठी दोन सिम कार्ड लागत असेल तर त्याचे सुद्धा वेगळी चार्जेस आहेत, तीन लागत असतील तर त्याचे सुद्धा वेगळे चार्जेस आहेत कमीत कमी 399 पासून यांचे फॅमिली प्लॅन (Jio Family Plan) चालू होतो ते जास्तीत जास्त 699 पर्यंत फॅमिली प्लॅन आहेत.

599 चा प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्याच्यामध्ये अनलिमिटेड कॉल, 75 जीबी डेटा तुम्हाला मिळतो आणि अनलिमिटेड 5G चा डेटा सुद्धा तुम्हाला मिळत असतो. 597 चा प्लॅन जर तुम्ही घेतला तर याचं मंथली रेंटल आहे (Jio Vs Airtel Recharge Plan) 399 चे आणि 99 रुपये एका सिम साठी असे एकूण 597 रुपये तुम्हाला जिओ ला भरायला लागतात.

या 597 रुपयात तुम्ही पूर्ण फॅमिली जे आहे ते इंटरनेट अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर सुविधाचा लाभ सुद्धा घेऊ शकता यामध्ये डिज्नी-स्टार आणि जिओ सिनेमाचं सुद्धा तुम्हाला ऑफर मिळू शकते.

त्यामुळे जर तुम्ही जिओचा हा पोस्टपेड प्लॅन घेण्यासाठी इच्छुक असेल तर लिंक खाली दिलेले आहे त्याच्यावर तुमच्या घरी येऊन तुम्हाला जिओ सिम डिलिव्हरी करते.

डिपॉझिट तुम्हाला द्यायची गरज नाही झिरो डिपॉझिट मध्ये तुम्ही पोस्टपेड चे सिम घेऊ शकणार आहात यामध्ये फ्री ओटीटीचे ॲप्स तुम्ही डाऊनलोड करू शकता.

599 रुपयात पूर्ण फॅमिली प्लॅन घेण्यासाठी येथे क्लिक करा

डेटा ची लिमिट या प्लॅनमध्ये ठेवलेली नाहीये त्यामुळे खूप चांगल्या ऑफर्स आहेत, पोस्टपेड युजर साठी खूप चांगले प्लॅन्स जिओनी सादर केलेला आहे, कोणतेहि डिपॉझिट नाही आणि फॅमिलीतील तिघांना सिम देऊन फक्त महिन्याला 597 रुपये भरून तुम्ही हे सगळ्या सुविधा घेऊ शकता.

म्हणजे दर महिना तुमचे 400 ते 500 रुपये यामध्ये बचत होणार आहे. तुम्हाला सुद्धा सिम घ्यायच असेल तर तुम्ही प्रीपेड वरून पोस्टपेड मध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता.

कोणत्या कागदपत्राची इथे आवश्यकता नाही इन्स्टंटली म्हणजे जलद गतीने तुम्हाला हे सिम जिओकडून दिल्या जात. घरपोच ही सुविधा असल्यामुळे कुठे बाहेर जाऊन तुम्हाला फिरायचे सुद्धा गरज पडत नाही.

अपडेटेड माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Similar Posts