Satbara Correction Online

Satbara Correction Online : आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागणारे भरपूर कागदपत्र महाराष्ट्र शासनाने डिजिटल करून ते ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत.

कोणते प्रमाणपत्र असो किंवा कोणते दाखले असो हे सर्व दाखले प्रमाणपत्र तुम्हाला महाऑनलाईन किंवा महा-ई-सेवा केंद्रावर तात्काळ दिले जातात.

परंतु आत्तापर्यंत आपल्या जमिनीचे कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने मिळवायला भरपूर अडचण यायची आणि ऑफलाइन पद्धतीने तलाठ्याचा वेळ घेण्याची आणि वेळ पाहण्यासाठी भरपूर वेळ वाया जात असे.

महाराष्ट्र शासनाने ई हक्क प्रणाली अंतर्गत सातबारा मध्ये ऑनलाईन पद्धतीने बदल करण्याची सुविधा सुरू केले आहे.

तुमचं नाव चुकीचं लागलं असेल किंवा अपाक शेरा काढून टाकायचा असेल (7/12 Durusti online) किंवा इतर माहिती तुम्हाला अपडेट करायची असेल तर तुम्ही e-हक्क प्रणाली मध्ये लॉगिन करून नाममात्र शुल्क मध्ये हे बदल करू शकता, यासाठी तुम्हाला तलाठ्याची वाट पाहायला लागत नाही किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन फेऱ्या मारायची सुद्धा गरज पडत नाही.

सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक असलेली सगळी कागदपत्रे तुम्ही अपलोड केल्यानंतर या कागदपत्राची पडताळणी करून तहसील कार्यालयामार्फत तसेच तलाठ्या मार्फत तुमचे कागदपत्र अपडेट केले जातात आणि जे काही बदल करायचे आहेत ते बदल कागदपत्रांमध्ये ऑनलाईन पद्धतीने होतात.

हेच कागदपत्र तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड (Satbara Correction Online) सुद्धा करू शकता आणि सरकारी कामासाठी वापरू शकता तुमच्या सातबारा मध्ये किंवा जमिनीच्या कागदामध्ये कोणत्या बदल करायचा असेल तर वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही हे बदल करू शकता.

स्वतः तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकत असल्यामुळे कुठेही जाण्याची आणि वेळ वाया घालवण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. सर्व नोंदणीकृत दस्तावेज फेरफार नोंदीच्या प्रमाणीकरणानंतर 7/12 वर अंमल केले जातील. तसेच नागरिक कोणत्या नोंदणीकृत नसलेल्या फेरफार साठी ऑनलाईन अर्ज करू शकते.

सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी येथे क्लिक करा

नागरिक यांच्या अर्जाची स्थिती किंवा कोणते नोंदणीकृत दस्तऐवजाच्या प्रगतीची ऑनलाईन माहिती सुद्धा तुम्हाला या प्रणाली मार्फत घेता येते की फेरफार मंजूर झाल्यानंतर नागरिक दुरुस्त झालेल्या फेरफार, सातबारा पाहू शकत आणि डाऊनलोड करून सुद्धा घेऊ शकता.

सातबारा मध्ये विविध नोंदणीकृत दस्त, भूसंपादन, बिगर कृषी वापर परवानगी किंवा कोणते सरकारी आदेश इत्यादीमुळे बदल होत असतात त्यानुसार जमीन धारकाचे नाव क्षेत्र इत्यादी मध्ये असा बदल संचलित रित्या होईल.

आणि सातबारा अव्यातपणे बदलून नागरिकाला तसेच विविध सरकारी संस्था किंवा विभागांना पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून दिला जाणार आहे तुम्हाला हे बदल करता येणार असल्यामुळे या ही हक्क प्रणालीचा सर्व नागरिकांना लाभत होणार आहे.

नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Similar Posts