SIP Calculator

SIP Calculator : सर्वांनाच करोडपती व्हावा असं वाटतं परंतु गुंतवणूक (SIP Investment) मोठ्या प्रमाणात करावीशी वाटत नाही आपल्याकडे असणारा तोकडा पगार आणि आपल्या असणाऱ्या गरजा यामध्ये गुंतवणूक करायला आपल्याला खूपच कमी रक्कम मिळते.

भरपूर जण गुंतवणूक करण्यासाठी, विमा घेण्यासाठी टाळाटाळ करतात कारण फक्त त्यांना मिळणारा पगार असतो. काही जणांना दहा-बारा हजार पगार असतो काही जणांना पंचवीस तीस हजार पगार असतो त्यांच्या गरजा सुद्धा तेवढ्याच असतात.

राहिलेली एक दोन हजार रुपये रक्कम इन्वेस्ट जास्तीत जास्त करू शकतात, फक्त 1 हजार रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करून करोडपती होऊ शकता हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही अवाक व्हाल, परंतु हे खर आहे तुम्ही एक हजार रुपये गुंतवून काही वर्षातच करोडपती होऊ शकता, कसं ते खालील प्रमाणे तुम्हाला कळेलच.

एसआयपी कॅल्क्युलेटर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एस आय पी इन्व्हेस्टमेंट (SIP Calculator SBI)

एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर चांगल्या प्रकारचे रिटर्न मिळतात मागच्या पाच वर्षाचा आलेख बघितला तर कमीत कमी 15 टक्के आणि जास्तीत जास्त 30 टक्के पर्यंत रिटर्न गुंतवणूक करणाऱ्यांना मिळालेले आहे.

तुम्ही एकदा त्यांच्या कॅल्क्युलेटर वर जाऊन पाहू शकता की अंदाजे 15 ते 16 टक्के त्यांचं व्याजदर तुम्हाला दरवर्षी मिळतं फक्त एक हजार रुपये तुम्ही गुंतवून 20 वर्षांमध्ये करोडपती होऊ शकता.

तुमचं वय आता कमी असेल 18 ते 20 वर्षे असेल तर वयाच्या पन्नासा वर्षापर्यंत तुम्हाला गुंतवणूक करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक कोटी रुपयांपर्यंत पैसे मिळणार आहेत.

हे गुंतवणूक जरी बाजारावर अवलंबून असली तरी मागच्या पाच ते दहा वर्षाचा इतिहास पाहिला तरी गुंतवणूक एवढी रिस्की नाही त्यामुळे तुम्ही सहजरीत्या याच्यामध्ये गुंतवणूक करून लखपती/करोडपती मात्र होऊ शकता.

कमीत कमी शंभर रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक एसआयपी मध्ये करू शकता, त्यामुळे जेवढी रक्कम तुम्हाला गुंतवता येईल तेवढी रक्कम तुम्ही गुंतवून काही वर्षांमध्ये चांगले रिटर्न्स बाजारातून मिळवू शकता.

एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा

कशी कराल गुंतवणूक

शेअर मार्केट मधील गुंतवणूक त्याच्यामध्ये असणाऱ्या चढउतारामुळे शेअर मार्केटमध्ये पैसे न टाकण्याची कोणतीच भीती तुम्हाला राहत नाही.

तुम्ही एसआयपी चा एक प्लॅन घ्यायचा आहे तुम्हाला जेवढी रक्कम जमेल तेवढी रक्कम तुम्हाला एसआयपी मध्ये गुंतवायचे आहे, किती वर्षासाठी गुंतवणूक गुंतवणार आहात याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे.

तुम्हाला किती रक्कम हवी आहे त्यानुसार त्याचा कालावधी तुम्हाला कमी जास्त करायचा आहे आणि त्यानंतर गुंतवणूक चालू करायची आहे.

वर दिलेल्या लिंक वरून एसआयपी कॅल्क्युलेटर (SIP Investment) वर जाऊन तुम्ही किती रक्कम गुंतवली कि किती पैसे मिळू शकते याची माहिती दिलेली आहे. तर पगारातले कमीत कमी पाच ते दहा टक्के रक्कम तुम्ही गुंतून काही दिवसांमध्येच करोडपती होऊ शकता.

नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Similar Posts