संपूर्ण कुटुंबाला मिळणार मोफत अनलिमिटेड कॉलिंगसह इंटरनेट सुद्धा ; फक्त 599 रुपयांत

दर महिन्याला कमीत कमी तीनशे रुपये रिचार्ज करून तुम्ही वैतागला असाल

तुमच्या फॅमिली साठी फॅमिली प्लॅन एअरटेल आणि जिओनी लॉन्च केलेला आहे.

तुम्ही फक्त 599 रुपये भरून तिघांसाठी सिम घेऊ शकता

त्याच्यामध्ये अनलिमिटेड कॉल, 75 जीबी डेटा तुम्हाला मिळतो आणि अनलिमिटेड 5G चा डेटा सुद्धा तुम्हाला मिळत असतो

खाली दिलेल्या लिंकवरून सर्व माहिती सविस्तर वाचा आणि प्लॅन खरेदी करा